खाशाबा' चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत ऑलिम्पिकवीर; जाणून घ्या भारताच्या पहिल्या वैयक्तिक पदक विजेत्य...
भारतीय कुस्तीचा इतिहास लिहिताना ऑलिम्पिकवीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचे नाव सुवर्णाक्षरांनी घेतले जाते. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत त्यांनी स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' या चित्रपटामुळे त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोलेश्वर या छोट्याशा गावात खाशाबा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे नामां...
04 Jul 2026